• wellnesscoachsonal

खजूर खाण्याचे 'हे' आहेत ५ फायदे....

खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत.


थंडीच्या दिवसात तुम्ही खजूर खातं (Dates Fruit) असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.


प्रोटीन (Protein) आणि विटामिनने(Vitamins)भरपूर असल्याने खजूर तुमचे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्ही खजूर तुपासोबत खाऊ शकता. खजूर खाणं हे शरीरातील वायु, कफ आणि पित्ताचं प्रमाण पाहून ठरवावं.

खजूरमध्ये आयर्नची मात्रा खूप असते. आयर्नची कमी मात्रा शरीरात त्रासाला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात. रक्त स्वच्छ करण्यात देखील हे तुम्हाला मदत करतात.

0 views0 comments

Recent Posts

See All
© 2018 Herbalife - Independent Associate. All rights reserved.
Follow The Wellness Centre
  • Facebook Social Icon
  • Instagram Social Icon
  • Tumblr - Black Circle
  • Twitter Social Icon
  • Pinterest Social Icon
  • LinkedIn Social Icon

Site Visitors

© Proudly created by AGK Developers

  • Facebook Social Icon
  • Instagram Social Icon
Follow Web Designers
 AGK Developers